Category: Marathi riddles

funny marathi riddles with answers, simple marathi riddles with answers, science riddles in marathi, marathi word riddles,

Q. अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,
प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,
लावा आता डोकं…

.

.Answer स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.